पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ करमाळा बंद.

  • प्रतिनिधी : करमाळा : मुजंम्मील पटेल :- पहलगाम येथे भारतीय पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषे धार्थ करमाळा शहरात बंद ठेवण्यात आला होता.
  • पहलगाम येथे भारतीय पर्यटकांवर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला याचे पडसाद सर्वत्र दिसून आले. या घटनेच्या निषेधार्थ आज सोमवार करमाळा शहरातून बंदची हाक देण्यात आली होती.
  • यामध्ये शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून,उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत पहलगाम येथील भ्याड हल्ल्याचा निषेध नोंदविला,
  • यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles