
फणसवणे गुरव वाडीतील वाघजाई देवी मंदिरच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रम.
- प्रतिनिधी : संगमेश्वर : प्रमोद तरळ :- तालुक्यातील बा लविकास मित्र मंडळ फणसवणे गुरववाडीतील वाघजाई देवी मंदिर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त शनिवार दि १०,११ मे २०२५ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
- दि.१० रोजी स.१० वा. बाटलीने बाॅल उडविणे,स. ११ वा. गोणी उड्या मारणे, दु. १२ वा. बास्केटबॉल, मुलींसाठी बलूनने ग्लास पाडणे, दु. २ ते ५.३० वाडी मर्यादित क्रिकेट स्पर्धा, सायं ६ ते ७ रौप्यमहोत्सव सोहळा, रात्री ७ ते ८ या वेळेत झाडूने फुगे फोडणे (महिला) रा.८ ते ९ कपल्स गेम, रा. ९ ते ९.३० संगीत खुर्ची (महिला), रा. १० वा डान्स त सेच रविवार दि ११ मे रोजी स.१० वा. श्री सत्यनारायण महापूजा, दु. ३ ते ५ हळदीकुंकू समारंभ, सायं ५ ते ६.३० वा बक्षीस वितरण कार्यक्रम, सायं ६.३० ते ७.३० स्थानि क भजन, रा. ७.३० वा. महाप्रसाद,रा. १०.३० वा.श्री वाघ जाई देवी आणि केदारेश्वर नाट्य नमन मंडळ फणसवणे यांच्या नमनाचा कार्यक्रम होणार आहे.
- सदर कार्यक्रमाला सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन बालविकास मित्र मंडळ फणसवणे मुंबई व ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/