रत्नागिरी येथे दि. १ जून रोजी श्री भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालयाचे भव्य उद्घाटन.

  • प्रतिनिधी : रत्नागिरी : प्रमोद तरळ :-पालघर, ठाणे आ णि कोकण विभागातील तळागाळात असलेल्या गोरगरीब व सर्व सामान्य जनतेला चांगले आरोग्य, शिक्षण रोजगार मिळावा महिला सक्षम व्हाव्या या हेतूने सन २००८ पासून जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्था, महाराष्ट्र स्था पन करून या संस्थेच्या माध्यमातून संस्थापक श्री निलेश भगवान सांबरे हे स्वकमाईतून पूर्णपणे मोफत करत आहेत.
  • संपूर्ण कोकणात १० CBSE शाळा, JEE, NEET चे मो फत प्रशिक्षण, दिव्यांग मुलांची मोफत शाळा, ३ स्पर्धा प रीक्षा केंद्र, ४८ स्पर्धा परीक्षा वाचनालये, ३२ पोलिस भर ती पूर्व परीक्षा केंद्र, २ अद्यावत पूर्ण मोफत रुग्णालये, २८ आरोग्य क्लिनिक, २१ गरीब विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, २५ मोफत रुग्णवाहिका व महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविले जातात.
  • जिजाऊ संस्थेच्या सामाजिक कामात आणखी एक माना चा तुरा म्हणजे संस्थेचे ३ रे मोफत श्री निलेश भगवान सां बरे अद्यावत मोफत रुग्णालयाचा पालघर, ठाणे नंतर रत्ना गिरी आय.टी.आय (मंगळवार आठवडा बाजार समोर) ना चणे – काजरघाटी रोड ता.जि. रत्नागिरी येथे रविवार दि. १ जून २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता भव्य उद्घाट न सोहळा संपन्न होत आहे.
  • सदर रुग्णालयात जनरल सर्जरी, ह्रदयरोग विभाग, कॅन्सर विभाग, बालरोग,युरोलाॅजी, स्त्रीरोग, नेत्ररोग, ओर्थोपॅडीक,‌ न्यूरो विभाग, MD मेडिसिन विभाग आणि लॅब व डायग्नो स्टिक सुविधा आदी मोफत सुविधा उपलब्ध करून देण्या त आल्या आहेत.
  • या रुग्णालयात सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया औषधासहित मोफत केल्या जाणार आहेत.
  • जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्था महाराष्ट्र यां च्या वतीने रत्नागिरीत उभारण्यात आलेल्या श्री.भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालयाच्या ऐतिहासिक उद्घाटन सोहळ्याला जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.
  • असे आवाहन श्री केदार चव्हाण (सचिव) 72086122 22, ॲड श्री महेन्द्र मांडवकर (जिल्हाध्यक्ष रत्नागिरी) 94 23292575, श्री मंदार नैकर (तालुका अध्यक्ष रत्नागिरी) 8554853999, श्री योगेश पांचाळ (तालुका अध्यक्ष लांजा) 8999663079 यांनी केले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles