राजापूर तालुक्यातील पेंडखळे गावातील श्री ब्राम्हणदेव जोगले वाडीची नूतन कार्यकारणी जाहीर.

  • प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :- तालुक्यातील पेंड खळे येथील श्री ब्राम्हणदेव जोगले वाडी विकास मंडळ मुं बईची सभा रविवार दि. ४ जानेवारी २०२६ रोजी सोशल सर्व्हिस लीग हायस्कूल परेल, दामोदर हाॅल येथे एकदिव सीय हंगामी अध्यक्ष श्री.समिर महादेव जोगले यांच्या अ ध्यक्षते खाली पार पडली.
  • यावेळी मंडळाच्या सन २०२६ च्या नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
  • सल्लागार श्री.तुकाराम सूर्याजी जोगले,श्री.प्रकाश महादेव जोगले, श्री.समीर महादेव जोगले, श्री.सुरेश केशव राडये. कार्याध्यक्षपदी श्री.सुदेश नारायण जोगले,अध्यक्षपदी श्री. परशुराम लक्ष्मण जोगले, उपाध्यक्ष श्री.नारायण महादेव जोगले,सचिव श्री.वासुदेव गोविंद मिरजोळकर, सहसचिव श्री.महेश पांडुरंग मटकर, खजिनदार श्री.हरी गुणाजी  जो गले सह खजिनदार श्री.पांडुरंग पुनाजी धुमाळ,अंतर्गत हि शोब तपासनीस श्री.संदीप हिरू धांगट, श्री. दत्ताराम अनं त मटकर, श्री.नारायण शंभू राडये, सदस्य श्री.अशोक देऊ जोगले,श्री.विठ्ठल गोविंद मिरजोळकर, श्री.भास्कर आत्मा राम जोगले, श्री.प्रकाश गणपत जोगले, श्री.विजय केशव जोगले,श्री.महादेव लक्ष्मण पळसमकर,श्री.सखाराम राम चंद्र तरळ, श्री.सचिन तानाजी जोगले, श्री.प्रशांत भरत जो गले आदींची एकमताने निवड झाली आहे. नवनिर्वाचित कार्यकारिणीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles