व्हाईस ऑफ मेडिया पत्रकार परंडा संघटनेच्या वतीने पत्रकार दिन साजरा.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- परंडा तालुका व्हॉई स ऑफ मिडिया पत्रकार सांघटनेच्या वतीने मंगळवार 6 जानेवारी रोजि दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जाभेंकर यांच्या जयतीनिमित अभिवादन करण्यात आले.
  • यावेळी जेष्ट पत्रकार सिराम विद्धवत बोलताना सांगितले की परंडा तालुक्यात अनेक प्रकरणे भ्रष्टाचाराची दिसत अ सुन देखील याकडे दुर्लक्ष करावे लागत आहे.
  • शिवाय पत्रकार यांना शासनाकडून संरक्षण देखील मिळत नाही त्यामुळे निर्भिड पत्रकारिता करणे सध्याच्या काळात कठीण होऊन बसले आहे.
  • पुर्वी च्या काळात पत्रकारांचा दबदबा होता तोच कायम ठेवावा पत्रकारिता हा व्यवसाय नसून सामाजिक बांधल की समजून काम करण्याची गरज आहे.
  • असे मत जेस्ठ पत्रकार श्रीराम विद्वत यांनी आज दर्पण कार आचार्य बाळ शास्त्री जांभेकर व पत्रकार दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.
  • या प्रसंगी तालुकाध्यक्ष मुजीब काझी सचिव तानाजी घोड के याच्या सह तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते.
  • पुढे बोलताना विद्वत म्हणाले की पत्रकारांनी संघटीत होऊन समाजाचा आरसा बनुन पत्रकारिता करण्याची गरज आहे.
  • समाजातील वाईट गोष्टी कडे व कुणावर अन्याय होत आ हे त्या ठिकाणी खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभारण्याची आवश्यकता आहे व आपल्या पत्रकारितेचा दबदबा निर्मा ण केला पाहिजे.
  • पत्रकार हा लोकशाही चा चौथ्या स्तंभ आहे तो मजबूत ठेवण्यासाठी प्रत्येकांनी प्रयत्न शील असणे गरजेचे आहे व पत्रकारांनी संघटीत राहून अन्याय होत असलेल्या पत्र कारांच्या पाठीशी उभे राहणे आवश्यक आहे.
  • प्रारंभी आचार्य बाळशास्त्री जांभेकर याच्या प्रतिमेचे पुजन तालुकाध्यक्ष मुजीब काझी व कार्याध्यक्ष प्रमोद वेदपाठक याच्या हस्ते करण्यात आले.
  • यावेळी डॉ शहाजी चंदनशिवे सचिव तानाजी घोडके यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले. सदरील कार्यक्रम व्हाईट आफ मेडिया तालुका शाखेच्या वतीने आयोजित करण्या त आला होता.
  • तसेच भाजप माजी आमदार सुजितसिंह ठाकुर यांच्या सं पर्क कार्यालयात तर शिवसेनेचे नगराध्यक्ष जाकीर सौदाग र नगरपरिषद कार्यालयात, व लोकमंगल अर्बन कॉपरेटिव बँकेतही पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.
  • यावेळी जिल्हा सरचिटणीस रवींद्र तांबे, जिल्हा सदस्य अ लीम शेख परंडा तालुका अध्यक्ष मुजीब काझी कार्यध्यक्ष प्रमोद वेदपाठक तालुका सचिव तानाजी घोडके मार्गदर्श क पत्रकार श्रीराम विद्वत,पत्रकार फारुक शेख, राहुल शिं दे,गोरख देशमाने, रामा गवारे, रावसाहेब काळे, साजीद शे ख, राहुल बनसोडे, अर्जुन गोडगे, उत्तरेश्वर शिंदे, नाना के सकर,रावसाहेब गायकवाड, धनंजय गोपणे, समीर ओव्हा ळ,दादा डाके, विजय मेहर, प्रा डॉ शहाजी चंदनशिवे आदि पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  • ( पोलीस ष्टेशन /तहसील कार्यालय /पंचायत सामिति शा शकीय कार्यालयात पत्रकार यांचा सन्मान केलेले दिसून आले नाही . तालुक्यातिल पत्रकारामध्ये नाराजि दिसून आले)
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles